बीड जिल्हा परिषदेच्या ६१ जिल्हा परिषद सर्कल चे वं अंबाजोगाई प स च्या १२ गणांचे आरक्षण जाहीर, जी प च्या १६ तर प स च्या 3 जागा ओबीसीसाठी राखीव
बीड जिल्हा परिषदेच्या ६१ जिल्हा परिषद सर्कल चे वं अंबाजोगाई प स च्या १२ गणांचे आरक्षण जाहीर, जी प च्या १६ तर प स च्या 3 जागा ओबीसीसाठी राखीव
बीड (प्रतिनिधी)
बीड जिल्हा परिषदेच्या ६१ जिल्हा परिषद सर्कल चे आरक्षण आज जाहीर करण्यात आले असून या पैकी १६ जागा ओबीसीसाठी राखीव आहेत तर अंबाजोगाई पंचायत समितीच्या १२ गणांचे आरक्षणाची सोमवारी सोडत काढण्यात आली यात 3 ओबीसी साठी राखीव आहेत. त्यानुसार आता आगामी निवडणूकीसाठी खालील प्रमाणे आरक्षण असणार आहे.
बीड जिल्हा परिषद ६१ गटाचे आरक्षण जाहीर
१) रेवकीः सर्वसाधारण महिला
२) तलवाडा : सर्वसाधारण
३) जातेगाव : सर्वसाधारण
४) गढी : सर्वसाधारण
५) धोंडराई : सर्वसाधारण महिला
६) उमापूर : ओबीसी (महिला)
७) चकलांबा : ओबीसी
८) मादळमोही : सर्वसाधारण महिला
९) पाडळसिंगीः सर्वसाधारण
१०) केसापुरी : अनुसूचित जाती
११) गंगामसला : ओबीसी
१२) टाकरवण : सर्वसाधारण महिला
१३) तालखेड : अनुसूचित जाती
१४) पात्रुड : सर्वसाधारण महिला
१५) दिंद्रुड : सर्वसाधारण महिला
१६) उपळी: ओबीसी (महिला)
१७) चिखलबीड : सर्वसाधारण
१८) राजुरीः सर्वसाधारण महिला
१९) बहिरवाडी : सर्वसाधारण महिला
२०) पिंपळनेर : सर्वसाधारण
२१) नाळवंडी : सर्वसाधारण महिला
२२) पाली : सर्वसाधारण महिला
२३) नेकनूर : ओबीसी
२४) लिंबागणेश : सर्वसाधारण
२५) चौसाळा : सर्वसाधारण
२६) घाटशिळ पारगाव : सर्वसाधारण महिला
२७) रायमोहा : सर्वसाधारण
२८) पाडळी : ओबीसी (महिला)
२९) पिंपळनेर : सर्वसाधारण
३०) डोंगरकिन्ही : ओबीसी
३१) अंमळनेर : ओबीसी
३२) पारगाव घुमराः सर्वसाधारण
३३) दौलावडगाव : सर्वसाधारण महिला
३४) धामणगावः सर्वसाधारण
३५) धानोरा : सर्वसाधारण महिला
३६) लोणी (स) : सर्वसाधारण महिला
३७) कडा : सर्वसाधारण महिला
३८) मुर्शदपुरःसर्वसाधारण
३९) आष्टा ह ना. : सर्वसाधारण महिला
४०) विडा : सर्वसाधारण महिला
४१) येवता : ओबीसी (महिला)
४२) आडस : ओबीसी
४३) होळ : अनुसूचित जाती (महिला)
४४) चिंचोलीमाळी : ओबीसी (महिला)
४५) नांदुरघाट : ओबीसी (महिला)
४६) युसूफवडगाव : सर्वसाधारण
४७) तेलगाव : अनुसूचित जाती (महिला)
४८) भोगलवाडी : अनुसूचित जमाती
४९) आसरडोह : ओबीसी
५०) सिरसाळा : सर्वसाधारण
५१) पिंप्री : अनुसूचित जाती
५२) मांडवा (परळी) : सर्वसाधारण महिला
५३) मोहा : अनुसूचित जाती
५४) जिरेवाडी : अनुसूचित जाती (महिला)
५५) धर्मापुरी : ओबीसी
५६) जोगाईवाडी : सर्वसाधारण
५७) घाटनांदूर : सर्वसाधारण महिला
५८) पट्टीवडगाव : सर्वसाधारण
५९) बर्दापुर : ओबीसी (महिला)
६०) चनई : ओबीसी (महिला)
६१) पाटोदा म. : अनुसूचित जाती (महिला)
अंबाजोगाई पंचायत समिती १२ गणांचे आरक्षण जाहीर
१-१११- साकुड: सर्वसाधरण
२- ११२-जोगाईवाडी-ना.मा.प्र. महिला
३- ११३-जवळगाव-सर्वसाधारण महिला
४-११४-घाटनांदूर- ना.मा.प्र
५- ११५-पट्टीवडगाव-सर्वसाधारण
६-११६ – उजणी-सर्वसाधारण
७-११७- बर्दापुर-सर्वसाधरण
८-११८- सायगाव- सर्वसाधरण महिला
९-११९-चनई-अ.जा महिला
१०-१२०-लोखंडी सावरगाव-सर्वसाध्याख महिला
११-१२१- राडी-नामा-प्र महिला
१२-१२२-पाटोदा म.- अ.जा
