अंबाजोगाई व परिसरात मोकाट पणे फिरणाऱ्या गोमाता व गोवंशाचे अपघात टाळण्यासाठी त्यांच्या गळ्यात रिफ्लेक्टर बेल्ट लावण्याचा सरस्वती गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम
अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई व परिसरातील रानावनात, रस्त्यावर मोकाट पणे फिरणाऱ्या गोमाता व गोवंशाचा अपघात टाळण्यासाठी येथील सरस्वती गणेश मंडळाच्या वतीने
Read More