Skip to content
आ नमिता ताई मुंदडा यांची आश्वाशन पुर्ती
**************
वॉर्ड क्र 14 कबीर नगर येथील 33 केव्ही लाईन पोल पंधरा फुट उंच केले
****************

अंबाजोगाई
केज विधान सभा मतदार संघातील निवडणुक प्रचार दौरा कबीर नगर येथे कॉर्नर बैठकीत नागरीकांनी घरावरुन तीन फुट अंतरावरुन 33 केव्ही लाईन सबस्टेशन ला जाते धोकादायक तारा काढावी किंवा उंच करावी अशी मागणी नागरीकांनी केली होती आ मुंदडा यांनी तक्रारीची नोंद घेतली होती कबीर नगर वस्ती झाली तेव्हापासुन ही मागणी होती जवळपास 40 वर्षाची ही मागणी प्रलंबीतच होती निकाल झाल्याबरोबर आमदार नमिता मुंदडा यांनी आज दि
पाच डिसेंबर 2024 रोजी 33 केव्ही लाईनच्या तारा घरापासून 3 तीन फूट उंचीवर असलेल्या तारा 15 फुट उंच करायला लावल्या आज ते काम पुर्ण केले वार्ड क्रमांक 14 येथे तात्काळ पाहणी करून दोन पोल 15 फुट उंच करुन नवीन पोल टाकून काम पूर्ण करून घेतले आहे.
वार्ड क्रमांक 14 येथील नागरीकानी
आमदार नमिता ताई मुंदडा यांचे आभार मानले आहेत सोबत भागातील समाज सेवक चंद्कांत बनसोडे मामा होते
Post Views: 381
error: Content is protected !!