*मनोज दादा जरांगे यांच्या समर्थनार्थ अंबाजोगाई,- लातूर रोड वरील सेलू आंबा टोलनाक्यावर भर पावसात कार्यकर्त्यांचा रास्ता रोको*
अंबाजोगाई (प्रतिनिधी) मराठा आरक्षणाच्या लढाई साठी उपोषणास बसलेले मनोज दादा जरांगे यांच्या समर्थनार्थ पुकारलेल्या बीड जिल्हा बंदला
Read More