*केज मतदार संघात एकाकी पडलेल्या माजी आ पृथ्वीराज साठे यांना प्रा संगीता ठोंबरे यांच्या निवडणुकी मधील माघारी मुळे बळकटी मिळालेली असतानाच आता 7 नोव्हेंबर रोजी राजकीशोर मोदीही हाती तुतारी घेऊन मैदानात उतरणार*
अंबाजोगाई (प्रतिनिधी) केज मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार माजी आ पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी जाहीर
Read More