*दिड हजार रुपये यायले म्हणून लाडक्या बहिणींनी महायुतीला मतदान केलं की मालकाचा खिसा तीन हजाराने कापल्या चाललाय म्हणून महाविकास आघाडीला मतदान केलं ? याचं उत्तर 23 नोव्हेंबर रोजी मिळणार*
अंबाजोगाई (प्रतिनिधी) दरमहा दिड हजार रुपये यायला लागले म्हणून महाराष्ट्रा मधील मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणींनी महायुतीच्या उमदवारांना मतदान
Read More